विधिमंडळ अधिवेशनातील भाषणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकरी आत्महत्या, रोजगार, महिला, वंचितांच्या प्रश्नांवरून शिंदे-फडणवीस सरकारवर मंगळवारी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी जयंत पाटील यांनी राज्य सरकार हजार कोटी रुपये फक्त जाहिरातीवर खर्च करीत असेल तर राज्याचे भविष्य अवघड असल्याची खंत व्यक्त केली. दरम्यान यावेळी सभागृहात पाटलांनी दोन कविता सादर केल्या. तर दुसरी कविता खास मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी म्हणून दाखवली.
#JayantPatil #GulabraoPatil #DevendraFadnavis #AjitPawar #BJP #NCP #Shayari #Politics #MaharashtraBudget #RashtravadiCongress #VidhanBhavan #MaharashtraAssembly #MarathiNews